शेतकरी कर्जमाफी 2026 फक्त या बँकांची होणार कर्जमाफी…?
शेतकरी कर्जमाफी 2026 फक्त या बँकांची होणार कर्जमाफी…? अंमलबजावणीची तारीख आणि बजेटमधील तरतूद राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रतीक्षा आता संपताना दिसत आहे. नागपूर येथे झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारला कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घ्यावी लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. … Read more